आपण साकारत असलेली भूमिका ही न्यायप्रिय आणि समाजशील व्यक्तित्वाचे व्यक्तिमत्व रेखाटत आहे कोण कोण्या जातीचा असो पंथाचा असो पक्ष व पक्षा चा असो तुमच्या निखळ समाजसेवचे अमृत प्रत्येकाला लाभत आहे. व्यावसायिक शेतकरी आणि मजुरी करून पोट भरणारा आपला मजूर वर्ग या तीनही क्षेत्रातील लोकांना अडचणीत मिळालेल आपलं योग्य मार्गदर्शन असो वा मग खंबीर अशी साथ ही खरंच वाखाणण्याजोगी आहे.
खर तर साहेब म्हणून घ्यायला आवडत नाही आपल्याला,
हे माहिती असून देखील आपल्या निस्वार्थ समाजसेवे पुढे ही शब्दरचना थांबत नाही साहेब...
अशा प्रभावी नेतृत्वाची साथ आम्हाला निरंतर मिळत राहावी यासाठी आई जिजाऊ चे चरणी प्रार्थना करतो आणि अखंड समाज बांधवांच्या वतीने आपणास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा संपूर्ण मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड मलकापूर तालुका व शहर

Post a Comment
0 Comments