संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला कधीतरी करावाच लागतो आणि निश्चित या संघर्षातून नवीन क्रांती आणि आधुनिक युगाचा प्रारंभ होतो.
संभाजी ब्रिगेड जळगाव जामोद तालुक्याच्या राजकीय पाटलावर संघर्षाच्या काळात संपूर्ण तालुक्यात इतिहासात एक नाव सतत ज्वलंत राहील.
आजही तालुक्याच्या मुख्यता राजकीय क्षेत्रात रामाभाऊ रोठे या नावाची धग त्याचबरोबर सेवेचा अप्रतिम सुगंध दरवळतो आहे. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना राजकीय क्षेत्रावर यांनी कित्येक वर्ष प्रभुत्व मिळून समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी अविरत झालेला तालुक्याचा युवा नेता परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून जशास तसा उभा आहे राजकीय क्षेत्रावर पाय घट्ट करावे यासाठी अखंड समाज बांधव आपल्या पाठीशी असल्याच्या अनंत शुभेच्छा संभाजी ब्रिगेड जळगाव जामोद तालुका व शहर कार्यकारणी

Post a Comment
0 Comments